Ancient Indian Empires and Weapons

Kunal Biswas

Member of the Year 2011
Ambassador
Joined
May 26, 2010
Messages
31,122
Likes
41,042


he word Shishpar, originates from the Indo-Iranian word
used for sharp edged mountains in the Hindu Kush, the
Shishpar mace was introduced by the Delhi Sultanate and
continued to be utilized until the 18th century by Deccan Sultanates, Marathas and Nizam.

Featured above is Indian version shishpar (flanged mace), all steel construction, with eight knife edged, hinged flanges, 18th-19th century, 26 inches long; improvised by Marathas, who called it Gurj.

================




Various Indo-Persian
maces, from left:

Bozdogan/buzdygan
(Ottoman),

tabar-
shishpar (Indian),

shishpar (Indian),

shishpar (Indian),

gurz (Indian),

shishpar
(Indian)
 
  • Like
Reactions: Kay

Kunal Biswas

Member of the Year 2011
Ambassador
Joined
May 26, 2010
Messages
31,122
Likes
41,042


18th century Maratha Tabar (axe) with in built matchlock gun; length 30 5/8". Very beautiful and artistic piece, now owned by an European collector. Tabar is a persian word. Indian/ Maratha word for the same is Kurhad/ Parshu.

============



1760 AD Maratha Cavalry Sword

============



1685 Kataar

=============



17th century Maratha Patta/ gauntlet in the private collection of Ms Cathey Cale, Europe
 
  • Like
Reactions: Kay

Kunal Biswas

Member of the Year 2011
Ambassador
Joined
May 26, 2010
Messages
31,122
Likes
41,042


सदर शिरस्त्राण हे रशियातील सेंट पीटर्सबर्ग
शहरातील हर्मिटाज संग्रहालयात आहे.

====================



१८व्या शतकातील हस्तीदंत मूठीचा जंबीया

===================



सुवर्ण जडीत कट्यारः आशियाई कला संग्रहालय, सॅन फ्रँसिस्को, अमेरिका

gold engraved katar (punch dagger): Asian Art Museum, San Francisco, USA

=================




सदर चिलखत, शिरस्त्राण आणि शस्त्रे हे रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील हर्मिटाज संग्रहालयात असल्याचे आम्ही परवा टाकले होते. त्याचे समोरून काढलेले छायाचित्र वर देत आहोत.

पेजच्या बर्याच चाहत्यांनी हे पहिले बाजीराव पेशव्यांचे चिलखत आहे का? अशी विचारणा केली आहे. सध्या गाजत असलेल्या बीजीराव मस्तानी चित्रपटात हुबेहुब याची नकल करण्यात आली आहे.

तर सदर ऐवज पहिले बाजीराव पेशवे यांचे नाही हे नक्की. पहिले बाजीराव हे काही विलासी नव्हते शिवाय मराठा साम्राज्य हे नुकतेच औरंगजेबाच्या ग्रहणातून तावून सुलाखून निघाले होते. एवढा विलासी आणि कलात्मक जिन्नस बनवून घेण्यास उसंत आणि खर्च करण्याचा काळ नव्हता.

हा पानिपत दरम्यान किंवा त्या नंतरच्या काळातला आहे असे संग्रहालयाच्या नोंदीत नमूद केले आहे. पानिपत नंतर इंदूर, ग्वाल्हेर, बडोदे, धार ईत्यादी गाद्या स्वतंत्र झाल्या. मराठा साम्राज्य वैभवाच्या शिखरावर होते. त्याकाळात असे विलासी व वैभवसंपन्न जिन्नस बनवले गेले. यात इंदूर आणि ग्वाल्हेर आघाडीवर होते.

आता आपण वरील जीरेटोपावर लक्ष घालू. अत्यंत कलात्मक आणि नाजूक नक्षी केलेले सदर शिरस्त्राण आहे. याला turquoise अर्थात फिरोजा रत्ने जडवलेली आहेत. मुस्लिम समाजामध्ये सदर रत्नाला खूप मान्यता आहे. युध्दात हे रत्न रक्षण करते अशी धारणा असल्यामुळे ते घालण्याचा प्रघात होता.

पानिपतानंतर मुघल बादशाह मराठ्यांचा आश्रित होऊन बाहूले बनला. १७७१ साली परांगदा शहा आलम यास महादजी शिंदे यांनी तख्तावर पुन्हा बसवले. बादशहाने वकील ए मुतालिक आणि अमीर उल उमरा अशी पदे आणि बिरुदावल्या महादजींना बहाल केल्या. ते बादशहा खालोखाल सर्वात महत्वाचे व्यक्ती ठरले. सदर चिलखत आणि शिरस्त्राणांचा संबंध त्यांच्याशी असण्याची दाट शक्यता आहे. फिरोजा रत्न जडीत जीरेटोप कदाचित ते मुघल बादशहाने महादजींना दिलेला नजराणा असावा. याचे संकेत देते. शस्त्रास्त्र तज्ञ आणि संग्रहालय यांचे मतही त्याच दिशेने आहे.

टीप: वरील माहिती हे आमचे वैयक्तिक विश्लेषण असून ते महादजी शिंदेंचे असल्याचे संशोधना अंती सिध्द व्हायचे आहे. पण, ते कुण्या मराठा सरदाराचे असल्याचे कुणाचेच दुमत नाही.
 

Kunal Biswas

Member of the Year 2011
Ambassador
Joined
May 26, 2010
Messages
31,122
Likes
41,042


रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात जगप्रसिध्द व अत्यंत विशाल हर्मिटज संग्रहालय. तेथील आशियाई विभागात 'इंडियन कलेक्शन' संग्रहात हा मराठा शिरस्त्राण 'जीरेटोप', चिलखत व शस्त्रास्त्रे आहेत.

हा चिलखत कोणाचा आहे याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. हा १७६० साल नंतरच्या काळातील आहे एवढा निष्कर्ष निघाला आहे. हा चिलखत जगातील सर्वोत्कृष्ट असल्याचे तज्ञांचे मत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा 'चेन मेल आर्मर' (वर्तुळाकारी रिंगांच्या साखळी पध्दतीचा) प्रकारातील अत्यंत बारीक रिंगांनी बनवला आहे. एवढं बारकाईने काम केलेले दूसरे चिलखत नाही. मराठ्यांचे ऐश्वर्य व सामर्थ्य याचे हे प्रतीक आहे.

याचे शिरस्त्राण अर्थात जीरेटोप हे ही तशाच बनावटीचे आहेत. ही पध्दत ओटोमन पध्दतीची असून मराठ्यांनी नंतर ती अंगीकारली. मराठा प्रकारात वर शिखेकडे, शेंडीकडे ही मागे वळणारी आहे. शत्रूच्या शस्त्राची आघात बसला तरी जीरेटोप जागचे हलत नसे, त्याचा तोल सहजासहजी जात नसे. हे मराठा शैलीचे वैशिष्ट्य होय.

==========



Sword of Yashwantrao Holkar of Indore. Fabricated for 1799 coronation ceremony. Now in London.

http://m.vam.ac.uk/collections/item/O40326/sword-unknown/?q
 

Kunal Biswas

Member of the Year 2011
Ambassador
Joined
May 26, 2010
Messages
31,122
Likes
41,042


18th century central India Maratha Bichwa

Item from The Jorge Caravana Collection, see it at
www.caravanacollection.com

===============



1751 North Indian Maratha daggers having Rajput arms influence

===============



Jamdaad is a sword with perforated teeth. This is a serpertine variant of the same and was used by 18th century Maratha sardars.

The Shinde clan of Gwalior used this variant as they believed they were Nagvanshi clan. The most famous use of this type of sword was made by Jankoji Shinde to behead Kutubshah and avenge the brutal killing of Dattaji Shinde in the battle of Kunjpura in 1760.
 

Kunal Biswas

Member of the Year 2011
Ambassador
Joined
May 26, 2010
Messages
31,122
Likes
41,042


Tegha sword was popular among the North Indian expeditied Marathas. This sword has Mughal and Sikh influences. It is broader at the tip; fully sharp down the outside of the blade and double edged at the tip.

=============



Kora : it is used to hack helmets, heads of elephants and horses, to break armour in hand to hand combat
 
  • Like
Reactions: Kay

Kunal Biswas

Member of the Year 2011
Ambassador
Joined
May 26, 2010
Messages
31,122
Likes
41,042


माडू : मधे ढाल आणि दोन बाजूला साबाराची शिगे.

==============




17th Century Maratha Cavalry Bichhwa. Bichhwa derives its name from 'bichhu' - hindi or 'vinchu' marathi, meaning a scorpion. It is a double edged blade shaped like a scorpion's tail. It is a stealth weapon hiden under the sleeves of the hand.
 
  • Like
Reactions: Kay

Kunal Biswas

Member of the Year 2011
Ambassador
Joined
May 26, 2010
Messages
31,122
Likes
41,042


मुघल साम्राज्यातील झुलफिकार तलवार, सध्या इंग्लंड येथील वॉरसेस्टर आर्ट म्युझियम येथील हिगीन्स संग्रहात आहे

================



18th Century war axe

=================




विजयनगरच्या सम्राटांचा ऐतिहासिक खंजर!

१५६५ च्या तालीकोटाच्या निर्णायक लढाईत बहामनी राजवटीतून फुटलेल्या ५ दक्खनी शाह्यांच्या सुलतानांनी एकजूट करून राम देवरायचा परभाव केला आणि विजयनगरची सत्ता संपुष्टात आली.

शाही लुटीतून सदर खंजर विजापूरच्या आदिलशाहच्या वाट्यास गेला. आदिलशाह बादशाह दरबारात तख्तावर बसताना सदर खंजर आपल्या हातात वागवत असत असे तत्कालीन आदिलशाही चित्रांवरून दिसून येते.

हे खंजर पोलादाचे असून, दुधारी आहे. त्याला पितळेची मुठ असून, नक्षीकाम भारदस्त आहे. मुठीवर शारभाचे पुतळे घडवलेले आहेत.

सध्या हे खंजर लंडनच्या क्रीस्तीज संग्रहालयात आहे.
 
  • Like
Reactions: Kay

Kunal Biswas

Member of the Year 2011
Ambassador
Joined
May 26, 2010
Messages
31,122
Likes
41,042


=============



१८५७ च्या महाक्रांतीची रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या तलवारी

याच तलवारींचे पाणी या वीरबालेने इंग्रजाना पाजून सळो कि पळो करून सोडले होते. सध्या या तलवारी ग्वाल्हेरच्या शासकीय संग्रहालयात आहेत....

The swords belonging to 1857 uprising leader Rani Lakshmibai of Jhansi, which brought fear and intimidation to the British; now housed at Gwalior State Museum....

१८५७ के महाक्रांती कि रणरागिनी झांसी की रानी लक्ष्मीबाई कि तलवारे

इन्ही तलवारो का पाणी अंग्रेजो को पिलाकर उन्हे तीथर बिथर कर दिया था. यह तलवारे ग्वाल्हेर के सरकारी संग्रहालय मी सुरक्षित रखी गायी है.

================



 
  • Like
Reactions: Kay

Kunal Biswas

Member of the Year 2011
Ambassador
Joined
May 26, 2010
Messages
31,122
Likes
41,042


छत्रपती शिवरायांच्या बारा मावळ खोऱ्यातील वेळवंड खोऱ्यातील सवािमनीषठ सहकारी वीर बाबाजी " आढळराव " डोहर धुमाळ देशमुख यांनी प्रतापगड रणसंग्रामात शत्रूला पाणी दाखवलेली मानाची रणांगणातील तलवार , कट्यार , देशमुखी वतनाचा चांदीचा िशकका व समकालीन भाला तसेच ऐितहािसक नाणी इत्यादी शस्त्रादी आदी.. जय िजजाऊ जय िशवराय ! ही सर्व शस्त्र आजही तुम्हा सर्वांना मौजे पसुरे ता. भोर येिथल श्री चंद्रकांतराव
कृष्णराव धुमाळ व प्रकाश वामनराव धुमाऴ िशककेकरी देशमुखांच्या वाड्यावर पहायला िमऴतील.

regards- Nana Dhumal Deshmukh

======================



The Mehrangarh Fort Museum houses these pieces!

A Rajput Ugraseni Hilt sword and a Maratha Hilt Khanda

=========================



इंदूर संस्थानचे राजे यशवंतराव होळकर यांनी जानेवारी १७९९ साली स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला; मग त्याने मे १७९९ मध्ये उज्जैन जिंकून घेतले व जानेवारी १८०० साली सदर तलवार बनवून घेतली. मे १८०२ साली त्याने दुसर्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांसोबत केलेला संरक्षणाचा करार नामंजूर करत पुण्यावर चाल केली, ति हीच तलवार हाती धरून.

सध्या लंडनच्या विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात आहे

The sword of Yashwantrao Holkar, ruler of Indore crowned himself an independent King in 1799 and captured Ujjain in May 1799. In January 1800 he got this sword made to suit his kingship. in May 1802 he marched to Pune after refusing to accept the Subsidiary Alliance forged by the Peshwa with the British East India Company with this sword in his hand.

It is currently housed at Victoria and Albert Museum, London

==============================



Maratha Cannon at Fort St. George Museum, Chennai.
मराठा तोफ, फोर्ट सेंट जॉर्ज वास्तूसंग्रहालय, चेन्नई

साभार : श्री राजीव प्रसाद

========================



अंकुश, फारसी भारतीय बनावट, तंजावर

Elephant goad, Indo Persian stylization from Tanjore —
 
  • Like
Reactions: Kay

Shaitan

Zandu Balm all day
Mod
Joined
Aug 3, 2010
Messages
4,654
Likes
8,364
Country flag
Here are some units shown in the art work. These are relevant for the dates of 3rd Century BCish to 1st-2nd Century ADish. Not relevant to dates of 2nd Century++. That needs separate post which can be done.








 

Shaitan

Zandu Balm all day
Mod
Joined
Aug 3, 2010
Messages
4,654
Likes
8,364
Country flag








Spearmen, some of these are probably more, “guards”, than actual wartime infantry. The ones that look more, “standard”, are the ones with the tunics, large bell shaped shields, and sash/or abdominal guard.
 

Global Defence

New threads

Articles

Top